वाड्यातील विजयगड येथे कोरोना काळातील मृतांना श्रद्धांजली व शोकसभा कार्यक्रम संपन्न
डॉ.दिपेश पष्टे/महाराष्ट्रपालघर : विजयगड येथील सन २०२१ या वर्षात निधन पावलेल्या ५ व्यक्तीच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्याच्या हेतूने सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन शोकसभा व सहभोजनाचे आयोजन...

