25 C
Madhya Pradesh
October 17, 2026
Bundeli Khabar
IMG 20211109 WA0007
महाराष्ट्र

वाड्यातील विजयगड येथे कोरोना काळातील मृतांना श्रद्धांजली व शोकसभा कार्यक्रम संपन्न

Bundelikhabar

डॉ.दिपेश पष्टे/महाराष्ट्र
पालघर : विजयगड येथील सन २०२१ या वर्षात निधन पावलेल्या ५ व्यक्तीच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्याच्या हेतूने सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन शोकसभा व सहभोजनाचे आयोजन केले.
माहे जानेवारी २०१२१ पासून गावातील सकवार पष्टे ( १०२ वर्ष ) वृद्धपकाळाने निधन, दयानंद पष्टे ( ३९ वर्ष ) आकस्मिक निधन, मधुकर पष्टे ( ६८ वर्ष ) अल्पशा आजाराने निधन, सुरेश पष्टे ( ६२ वर्ष ) व पांडुरंग पष्टे ( ७३ वर्ष ) कोविड आजाराने निधन झाले. या मृतात्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कुटुंबियांस सर्व ग्रामस्थांकडून गावाच्या एकतेच्या परंपरा व संस्कृती नुसार या कठीण काळात सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन देण्यात आले.
या प्रसंगी भावेश पष्टे व गोपाळ पष्टे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच या कार्यक्रम मधून गावातील एकता व संस्कृतीचे दर्शन दिसून येते.


Bundelikhabar

Related posts

अब फिजिक्स वाला छात्रों को देगा एमपीएससी का प्रशिक्षण

Bundeli Khabar

चार वर्षों में पुणे मनपा के नगरसेवकों ने 11 करोड़ 57 लाख के थैले बांटे

Bundeli Khabar

श्री स्वामीनारायण ट्रस्ट कल्याण यांच्यावतीने २५० गरीब गरजु मुलांना शिरा व पोहे वाटप।

Bundeli Khabar
error: Content is protected !!