33.7 C
Madhya Pradesh
May 4, 2026
Bundeli Khabar

Category : महाराष्ट्र

महाराष्ट्र

महाराष्ट्र विधानमंडळ रोजगार हमी योजना समितीचा चंद्रपूर दौरा संपन्न

Bundeli Khabar
डॉ.दिपेश पष्टे/महाराष्ट्रपालघर : बोईसर विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पाटील हे महाराष्ट्र विधानमंडळ रोजगार हमी योजना समितीच्या तीन दिवसीय चंद्रपूर जिल्हा दौ-यावर असताना समिती प्रमुख...
महाराष्ट्र

महाड तालुका रहिवासी संघ पुणेतर्फे महाड पूरग्रस्त भागात शैक्षणिक साहित्य वाटपला प्रारंभ

Bundeli Khabar
किशोर पाटील/महाराष्ट्रमुंबई : कोकणात जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे महाडसह संपूर्ण कोकणात अनेक ठिकाणी महापूर आला होता.या महापुरानं परिसरात राहणाऱ्या लाखो नागरिकांचं प्रचंड आर्थिक नुकसान केलं आहे.अनेकांच्या...
महाराष्ट्र

वाडा तालुक्यात संत सेना महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

Bundeli Khabar
डॉ.दिपेश पष्टे/महाराष्ट्रपालघर : जिल्ह्यातील वाडा शहरामध्ये राष्ट्रीय नाभिक संघटना यांच्या वतीने श्री शिरोमणी संत सेना महाराज पुण्यतिथी संघटनेचे प्रदेश सचिव तुषार भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत...
महाराष्ट्र

ठाणे जिल्ह्यात मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम

Bundeli Khabar
प्रमोद कुमार/महाराष्ट्रठाणे : ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघामध्ये छायाचित्रांसह मतदार यादीचा निरंतर पुनरिक्षण कार्यक्रम सुरु आहे. दि.१ नोव्हेबर २०२१ पासुन दि. १ जानेवारी २०२२...
महाराष्ट्र

डोंबिवलीतील कोपर पुलासह विविध उपक्रमांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा

Bundeli Khabar
प्रमोद कुमार/महाराष्ट्रठाणे : कोरोनाचा धोका संपलेला नाही. प्रत्येकाने या काळात आपली जबाबदारी ओळखून वागले पाहिजे. प्रार्थनास्थळे उघडणार आहोत. त्याचबरोबरच आरोग्य मंदिरे देखील आवश्यक आहेत. ही...
महाराष्ट्र

अनैतिक संबधाच्या संशयातून नवविवाहीत पत्नीची हत्या करून मृतदेह जाळणाऱ्या पतीला बेड्या

Bundeli Khabar
किशोर पाटील/महाराष्ट्रउल्हासनगर : परपुरुषाशी अनैतिक संबधाच्या संशयातून नवविवाहीत पत्नीची हत्या करून मृतदेह जाळणाऱ्या पतीला उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने १३ दिवसांनी बेड्या ठोकल्या. ही घटना अंबरनाथ...
महाराष्ट्र

वावे येथील नदीवरील पूल खचल्याने वाहतूक बंद

Bundeli Khabar
वावे येथील नदीवरील पूल खचल्याने वाहतूक बंदअनेक नागरिकांचे हाल. प्रशासनाचे दुर्लक्षगणेशोत्सवापूर्वी हा पूल प्रवासा योग्य करावा संभाजी मोरे/महाराष्ट्ररत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुका विभागातील वावे...
महाराष्ट्र

गणेश भक्तों के लिए ‘लालबागचा राजा’ का लाइव दर्शन

Bundeli Khabar
संतोष साहू/महाराष्ट्रमुंबई : विख्यात ‘लालबागचा राजा’ की निष्ठापूर्वक सेवा की दशक भर से चली आ रही परंपरा को शेमारू एंटरटेनमेंट इस साल भी सफलतापूर्वक जारी...
महाराष्ट्र

दयानंद चोरघे यांच्या कार्यकर्ता संपर्क अभियानाला शहापूर मध्ये उस्फुर्त प्रतिसाद

Bundeli Khabar
किशोर पाटील/महाराष्ट्रशहापूर : ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाल्यानंतर युवा नेते दयानंद चोरघे यांनी काँग्रेसमधील मरगळ झटकून टाकण्यासाठी कंबर कसली असून कार्यकर्ता संपर्क अभियान...
महाराष्ट्र

संवेदनांची वेदना

Bundeli Khabar
किशोर पाटील/महाराष्ट्रभिवंडी : झाडांवर भरभरून प्रेम करायला शिकवणारं, झाडांनाही जगण्याचा अधिकार असतो हे वास्तव बघापणें सांगणारं आणि झाडांच्या संवेदनांच्या वेदना तितक्याच तीव्रतेने मांडणारे हे पुस्तक...
error: Content is protected !!