25.5 C
Madhya Pradesh
September 29, 2026
Bundeli Khabar
IMG 20210907 WA0039
महाराष्ट्र

संवेदनांची वेदना

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : झाडांवर भरभरून प्रेम करायला शिकवणारं, झाडांनाही जगण्याचा अधिकार असतो हे वास्तव बघापणें सांगणारं आणि झाडांच्या संवेदनांच्या वेदना तितक्याच तीव्रतेने मांडणारे हे पुस्तक म्हणजे पर्यावरणाचा विनाश करणाऱ्या मानव जातीला भानावर आणण्याचं काव्यात्मक लेखणीचे शस्त्र आहे असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्राच्या कानाकोऱ्यातील संवेदनशील कवींच्या झाड या विषयावरील कविता नक्कीच आपल्याला विचार आणि कृती करायला भाग पाडतील या आशेसह… सादर… सविनय…

पुस्तकाचे नाव- संवेदनांची वेदना
संकलक- अविनाश पाटील
प्रकाशन आणि वितरण- साहित्यविश्व प्रकाशन, पुणे
पुस्तकाची मूळ किंमत- 140 रुपये

प्रकाशनपुर्व सवलतीत थेट स्वहस्ते 100 रुपये तर पोस्टल खर्चासहित केवळ 140 रूपयांमध्ये घरपोच सेवा उपलब्ध. 5 प्रति 600 रुपये आणि 10 प्रति 1200 रुपये पोस्टल खर्चासहित

पुस्तक आर्डरसाठी आणि Gpay/ PhonePe/ BHIM/ Mi Pay द्वारे ऑनलाईन पेमेंटसाठी मोबाइल नंबर 8080171430/ 9969294302

टीप- ऑनलाईन पेमेंट केल्याची पावती, आपले संपूर्ण नाव, फोन नंबर, पूर्ण पत्त्यासह सर्व माहिती 8080171430 किंवा 9969294302 या व्हाट्सअप नंबरवर पाठवावी।


Bundelikhabar

Related posts

शहर व सिडको परिसराला उद्या पाणीपुरवठा होणार नाही

Bundeli Khabar

डिस्ट्रिक्ट कोर्ट का काम होगा अब दो शिफ्ट में

Bundeli Khabar

गणेशपुरीत मोठया संख्येने तरुणांनी घेतला मनसेत प्रवेश

Bundeli Khabar
error: Content is protected !!