22.8 C
Madhya Pradesh
September 12, 2026
Bundeli Khabar
IMG 20210908 WA00192
महाराष्ट्र

महाराष्ट्र विधानमंडळ रोजगार हमी योजना समितीचा चंद्रपूर दौरा संपन्न

Bundelikhabar

डॉ.दिपेश पष्टे/महाराष्ट्र
पालघर : बोईसर विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पाटील हे महाराष्ट्र विधानमंडळ रोजगार हमी योजना समितीच्या तीन दिवसीय चंद्रपूर जिल्हा दौ-यावर असताना समिती प्रमुख आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या नेतृत्वात आमदार नरेंद्र दराडे, अमोल मिटकरी, ज्ञानराज चौगुले, राजेश राठोड, दिलीप बोरसे आदी आमदार यांनी चंद्रपूर जिल्ह्याचा आढावा घेत जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतून सुरू असलेली आणि पूर्ण झालेली, वनविभागाकडून केलेली वृक्ष लागवड तसेच आवास योजने अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलांची पाहणी केली.


यावेळी जिल्ह्यातील आदिवासी भागातील लोकांना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार कशा प्रकारे देता येईल याबाबत जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना समितीच्या माध्यमातून सूचित करण्यात आले.


Bundelikhabar

Related posts

गोपाल शेट्टी और सुनील राणे ने किया तीन दिवसीय खादी महोत्सव का उद्घाटन

Bundeli Khabar

अर्जुनली ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे

Bundeli Khabar

मुंबईत १० जानेवारीपासून कला प्रदर्श

Bundeli Khabar
error: Content is protected !!