शिक्षक तथा व्याख्याते स्वप्नील पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त
डॉ दिपेश पष्टे/महाराष्ट्रपालघर : शिक्षक दिनाचे औचित्य साधून विश्वभान प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने राज्यभरातील गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. कोविड कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने आयोजित...

