अनधिकृत इमारती बांधकामामध्ये नागरिकांनी घर खरेदी करू नये महापालिकेचे आवाहन
किशोर पाटील/महाराष्ट्रकल्याण : कल्याण डोंबिवलीमहानगरपालिका प्रशासकीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार आणि विभागीय उपायुक्त श्री. सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पश्चिम येथील जन गण...

