25.5 C
Madhya Pradesh
September 29, 2026
Bundeli Khabar
IMG 20210828 WA0034
महाराष्ट्र

पुर्णा जिल्हा परिषद गटातील कामे लवकरात लवकर मार्गी लावू – कुंदन पाटील

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : पुर्णा जिल्हा परिषद गटातील पूर्णा गावातील समस्या जाणून घेण्या साठी ग्रामपंचायत कार्यालय पूर्णा येथे शनिवार दि.२८/०८/२०२१ रोजी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, यांच्याशी गावातील विकास कामासंदर्भात चर्चा करण्यासाठी पुर्णा जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य तथा माजी .बांधकाम व आरोग्य समिती सभापती श्री.कुंदन तुळशीराम पाटील व माणकोली पंचायत समिती गणातील पंचायत समितीचे माजी.सभापती श्री. विकास अनंत भोईर यांनी एक विशेष बैठक आयोजित केली होती सदर बैठकीला सरपंच ,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी गावातील विकास कामासंदर्भात सुचना केल्या त्या सूचना व समस्या जाणून घेतल्या।

या सर्व समस्या लवकरात लवकर सोडवू असे आश्वासन श्री.कुंदन तुळशीराम पाटील वश्री. विकास अनंत भोईर यांनी उपस्थित सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थांना दिले. त्यामुळे पूर्णा गावातील समस्या असो किंवा पूर्णा गटातील असो येणाऱ्या काळात त्या सर्व सोडवण्या साठी आम्ही दोघेही आपल्या सोबत आहोत असेही सांगितले।


Bundelikhabar

Related posts

कुर्ला में गांधी मैदान से अतिक्रमण मुक्त कराने को सरकार राजी

Bundeli Khabar

श्री स्वामीनारायण ट्रस्ट कल्याण यांच्यावतीने ४५० गरीब गरजु मुलांना उपमा व केली वाटप

Bundeli Khabar

कोरोना काळातील नवी मुंबई महानगरपालिकेचे काम उल्लेखनीय – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गो-हे

Bundeli Khabar
error: Content is protected !!