25.9 C
Madhya Pradesh
September 30, 2026
Bundeli Khabar
IMG 20210828 WA0031
महाराष्ट्र

सोनाळे ग्रामपंचायत कडून कोरोना रुग्णांसाठी आर्थिक मदत

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : कोरोनाच्या कालावधीत सोनाळे गावातील ज्या नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती त्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांना उपचारासाठी आणि रेमडीसिव्हिर इंजेक्शन साठी आर्थिक मदत करण्याचे ग्रामपंचायत सोनाळे यांच्याकडून जाहीर करण्यात आले होते.त्यानुसार गावातील चार नागरिकांना सुमारे चाळीस हजार रुपयांची आर्थिक मदत ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली।

यामध्ये सुरेश मंगळ कुवर यांना २८ हजार रुपये,गुलाब रमेश पाटील ५४५० रुपये,पुनम भेकरे ६०० रुपये,शत्रुघ्न पाटील ८ हजार रुपये अशी ऐकुण ४० हजार रुपयां पर्यंत मदत करण्यात आली.यावेळी सरपंच मिनल सुनील हरड,उपसरपंच अनंता सखाराम वाकडे,सदस्य माया श्रीकांत तरे, हनुमान थळे,रविंद्र कृष्णा गुळवी, प्रमिला संजय मढवी, जोत्स्ना रवींद्र किरकिरे,मनिषा तानाजी मोरे,वैजयंती मनीष कुवर, मोहन शांताराम मसणे,रुपाली जितेंद्र मानेरकर,करिष्मा किशोर वाकडे, अक्षय पांडुरंग पाटील,ग्रामसेवक समृद्धी निपूर्ते इत्यादी उपस्थित होते।


Bundelikhabar

Related posts

मेक्सविन ह्यूमेन केयर फाउंडेशन द्वारा पुरस्कार सम्मान समारोह का आयोजन

Bundeli Khabar

सामंत ट्रस्ट तर्फे गरजूंना आर्थिक मदतप

Bundeli Khabar

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यस्तरीय काव्य संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

Bundeli Khabar
error: Content is protected !!