इंधन, गॅसच्या किंमती वाढवून मोदी सरकारकडून जनतेचे रक्तशोषण: नाना पटोले
केंद्रातील मोदी सरकार सामान्य जनतेला चिकटलेला ‘जळू’ जनतेला वाऱ्यावर सोडून फक्त ‘मित्रों’ साठी मोदींचा कारभार ब्यूरो/महाराष्ट्र मुंबई : केंद्रातील मोदी सरकार सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडून फक्त दोन-चार...

