29.4 C
Madhya Pradesh
September 29, 2026
Bundeli Khabar
IMG 20210901 WA00482
महाराष्ट्र

गोरेगाव येथे शिवसेनेची मोफत लसीकरण मोहीम

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
मुंबई : युवासेना प्रमुख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून शिवसेना नेते खासदार गजानन किर्तीकर यांच्या मार्फत शिवसेना गोरेगाव विधानसभा विभागात आज दिनांक 30 ऑगस्ट सोमवार रोजी 4600 व 28 ऑगस्ट शनिवार रोजी आमदार उद्योग मंत्री सुभाष देसाई व खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्या मार्फत 2100 अशा प्रकारे दोन दिवसात गोरेगाव पूर्व व पश्चिम शिवसेना शाखांच्या प्रांगणात आमदार, विभाग प्रमुख सुनील प्रभू व युवा सेनेचे चिटणीस अमोल किर्तीकर यांच्या देखरेखी खाली विक्रमी लसीकरण मोहीम म्हणून एकूण 6700 नागरिकांना मोफत लस देण्यात आली,आणि नागरिकांना दिलासा दिला.त्या बद्दल नागरिकांनी सर्व शिवसेना नेत्यांचे आभार मानले. या मोहिमेत शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी महिला व पुरुष तसेच युवा सेनेच्या व अंगीकृत संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी अपार मेहनत घेतली.अशी माहिती शाखा प्रमुख अजित भोगले यांनी दिली।

IMG 20210901 WA00483

Bundelikhabar

Related posts

लाडक्या बैलाचा मृत्यू …माणसाप्रणाणे काढली अंत्ययात्रा

Bundeli Khabar

स्थानिकांच्या जमिनी लुटणारा देवदूत

Bundeli Khabar

मुंबै बँक निवडणुकीचे निकाल जाहीर

Bundeli Khabar
error: Content is protected !!