24.5 C
Madhya Pradesh
August 16, 2026
Bundeli Khabar
IMG 20210901 WA0003
महाराष्ट्र

बहुजन विकास आघाडीत,इतर पक्षातील सक्रिय कार्यकर्त्यांचे इनकमिंग सुरूच

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
वसई : वसई विरार शहर महानगपालिकेचे प्रथम महापौर राजीवजी पाटील,आमदार राजेश पाटील,ठाणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष काशिनाथ जी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बोईसर विविध भागातील तरुणांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला।

यावेळी नवनिर्वाचित बहुजन विकास आघाडी जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ घरत, आणि महिला अध्यक्षा तथा जिल्हा परिषद सदस्या भावना ताई विचारे यांचा सत्कार करण्यात आला.तसेच कोरोना काळात चांगली कामगिरी केल्याबद्दल सचिव अनिष शेख यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सर्व उपस्थितांना आमदार राजेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी या कार्यक्रमास तालुका अध्यक्ष प्रभाकर पाटील, तालुका अध्यक्ष नागेश पाटील, ज्येष्ठ नेते अविनाश चुरी, माजी समाज कल्याण सभापती विष्णू कडव,पंचायत समिती सदस्य अनिल रावते, पंचायत समिती सदस्य विनोद भावर,संघटक मिलिंद साखरे,अल्पसंख्यांक अध्यक्ष अमजद अली,युवती अध्यक्षा धनश्री रेवंडकर,डायमंड चड्डा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।


Bundelikhabar

Related posts

नवी उम्मेद परिवार द्वारा मानव बाल गृह आश्रम के बच्चों को आवश्यक वस्तुओं का उपहार

Bundeli Khabar

स्वाति वासुदेवन बनी खान एकेडमी इंडिया की राष्ट्रीय निदेशक

Bundeli Khabar

आशिर्वाद सेल्फी महोत्सवाचे बक्षिस वितरण

Bundeli Khabar
error: Content is protected !!