पॅनल क्रमांक ७ ड चे अधिकृत उमेदवार संदीप गायकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन…
कल्याण : कल्याण, पश्चिमेतील भगवा तलाव (काळा तलाव) येथे संदीप एकनाथ गायकर यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मा. आमदार नरेंद्र पवार, तसेच पॅनल...

