23.7 C
Madhya Pradesh
October 5, 2026
Bundeli Khabar
IMG 20260109 WA0032
महाराष्ट्र

भाजपाचे प्रदीप जोशी प्रभाग क्रमांक 21 अ मधून मैदानात…

Bundelikhabar

महाराष्ट्र, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या १५ जानेवारी २०२६ रोजी होऊ घातलेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये
डोंबिवली पश्चिमेतील प्रभाग क्रमांक २१ अ मधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रदीप माधु जोशी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. शांत मनमिळो स्वभावाचे प्रदीप जोशी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच भारतीय जनता पक्षाचे गेले ३० वर्षापासून सक्रिय कार्यकर्ते तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग घेणारे, नागरीकांसाठी प्रत्येक वेळेला उपलब्ध राहणारे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारी देण्यात आली आहे. गणेश नगर, नवापाडा, श्रीधर मात्रेवाडी, जोशी वाडी, गायकवाड वाडी, जाधव वाडी, 52 चाळ, कान्होजी जेधे, मैदान प्रसाद सोसायटी, मध्ये ३५,००० मतदार असून या पॅनल मधून तीन उमेदवार निवडून रिंगणात आहेत. प्रदीप जोशी हे व्यवसायाने बिल्डर असून त्यांना नागरिकांच्या समस्यांची पाणी, रस्ते, पक्की घर, या मूलभूत सुविधांसाची जाण आहे. तसेच महिला सबलीकरण महिलांच्या हाताला काम मुलांना शिक्षण व जनतेला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी नगरसेवक पदासाठी उमेदवारी स्वीकारल्यास जोशी यांनी व्यक्त केला आहे.

 

@महाराष्ट्र प्रभारी राकेश चौबे (बैखौफ भारतीय)


Bundelikhabar

Related posts

राज्यपाल सन्मानित दिनेश भाई ठक्कर यांचा नागपूर येथे जीवन गौरव पुरस्काराने सन्मान

Bundeli Khabar

ऑटो रिक्शा चालकों के साथ नेल्सन मंडेला नोबल पीस अवार्ड अकादमी के लोगों ने मनाया स्वतंत्रता दिवस

Bundeli Khabar

रॉनी रॉड्रिग्स द्वारा आयोजित दिवाली स्नेह मिलन समारोह में मीनाक्षी शेषाद्रि, राहुल रॉय और दीपक तिजोरी की उपस्थिति…

Bundeli Khabar
error: Content is protected !!