भिवंडी तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी दहा कोटींची मदत जमा
किशोर पाटील/महाराष्ट्रअंबाडी : ठाणे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी मध्ये भिवंडी शहर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.अशा नुकसानग्रस्तांना दसरा दिवाळी सणा पूर्वी राज्य शासनाने...

