24.2 C
Madhya Pradesh
October 16, 2026
Bundeli Khabar
IMG 20211017 WA0077
महाराष्ट्र

बाबूलाल पाटील यांची तेरणा होपीटल मध्ये मोफत शस्त्रक्रिया

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
कल्याण : आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनच्या माध्यमातून श्री. बाबूलाल पाटील यांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली
श्री बाबूलाल पाटील.वय : 67
राहणार : नवापुर जि.नंदूरबार
श्री बाबुलाल पाटील हे डोळ्यांनी अंध असून त्याना अंब्लिकर हर्निया चा दोन वर्षा पासून त्रास होता. त्यांची शारिरिक परिस्थिति, व वय यामुळे फिटनेस च्या अडचनिमुळे नंदूरबार येथे ऑपेरशन होऊ शकले नाही डॉक्टराणी नाशिकला घेऊन जाण्याचा सल्ला दिला मात्र आरोग्यम धनसंपदा फाउंडेशन चे श्री जितेंद्र पाटील यांनी आरोग्य शस्त्रक्रिया शिबिर त्यांच्या ऑफिसला भरवले. श्री बाबुलाल पाटील यांच्या मुलाने आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन शस्त्रक्रिया शिबिराचा मेसेज कुठे तरी वाचून त्यांनी श्री जितेंद्र पाटील यांना संपर्क केला. श्री जितेंद्र पाटील यांनी त्यांना दुसऱ्या दिवशी तेरणा हॉस्पिटल नेरुळ.नवीमुंबई याठिकाणी रवाना करण्यात आले. श्री बाबुलाल पाटील यांना त्यादिवशी ॲडमिट करण्यात आले. आणि त्यांच्याकडे कुठलाही खर्च न घेता सर्वे रिपोर्ट. औषधी. जेवण.आणि ऑपरेशन सर्वे मोफत करण्यात आले. श्री बाबुलाल पाटील यांना आठ ते दहा दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून त्याची सुट्टी करण्यात आली. आता श्री बाबुलाल पाटील आपल्या परिवारासोबत एकदम ठणठणीत आहेत त्यांनी आरोग्यम् धनसंपदा फौंडेशनचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांचे खूप खूप आभार मानले.व असेच सेवा भावी काम आपल्या हातून घड़ावे आशा सदीच्छा व्यक्त केल्या.


Bundelikhabar

Related posts

उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे और सलमान खान की उपस्थिति में ‘धर्मवीर’ का ट्रेलर लॉन्च

Bundeli Khabar

प्रतिभाशाली खिलाड़ियों को राष्ट्र स्तर पर प्रोत्साहित करेंगे सुनील राणे

Bundeli Khabar

जबरी चोरी (चैन स्नॅचिंग ) करणाऱ्या आरोपीला कळवा पोलीसांनी अटक करून ३ गुन्हे उघडकीस आणले

Bundeli Khabar
error: Content is protected !!