आर्थिकदृष्ट्या दुर्बल व ७ दिव्यांग नागरिकांना प्रत्येकी ३ हजार रुपये धनादेशाचे वाटप.
मुम्बई/भगवानदास भिवंडी : कुरुंद ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ७ दिव्यांग नागरिकांना २७ जुलै २०२१ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग टक्केवारीनुसार...

