26.5 C
Madhya Pradesh
July 27, 2026
Bundeli Khabar
IMG 20210728 WA0004
देश

बुन्देली खबर मराठी संस्करण:चिपळूण आपदग्रस्तांच्या मदतीला टिटवाळा जात आहे

Bundelikhabar

महाराष्ट्र / ब्यूरो
टिटवाला : अचानक उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे चिपळूण आणि आसपासच्या परिसरात अनेक घरे उद्ध्वस्त झाली, खाण्यासाठी तर नाही च नाही उलट प्यायला पाणी ही नाह।

अशा वेळी मानवतेच्या दृष्टिकोनातून सिद्धिविनायक युवा संस्था टिटवाळा ही सुद्धा आपल्या टीमसह चिपळूण ला जात आहे. सोबत जाताना जीवनावश्यक वस्तू सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे. यामध्ये काही अत्यावश्यक भांडी, तांदूळ, साखर, दूध पावडर, चहा पावडर, साबण, बिस्किटे, पीठ, मीठ, मेणबत्ती, चादर, शाल, बेडशीट अशा वस्तू लागतील तरी संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की यापैकी कोणत्याही वस्तू कोणी देणार असतील तर त्या वस्तू सुस्थितीत शनिवार दिनांक 31 जुलै 2021 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत जमा करावीत।

यह भी पढ़ें-उद्धव ठाकरे के जन्मदिन पर बांटा गया पेट्रोल

आम्ही विभागवार आमच्या कार्यकर्त्यांची नावे देत आहोत, कृपया आपलेसाहित्य त्यांचे कडे जमा करावी अगर त्यांना संपर्क साधावा जेणेकरून ते आपल्या कडे येवून अत्यावश्यक साहित्य जमा करतील.
टीप : रोख पैशाच्या स्वरूपात कोणतीही मदत स्वीकारली जाणार नाही. कृपया केवळ वस्तू रुपात मदत जमा करावी ही नम्र विनंती
साहित्य जमा करण्यासाठी संपर्क
विनायक कोळी सर 9137740725,महेश एगडे 9167413540,हरीष वायदंडे सर 9819139599,संतोष मुंढे सर 865278395


Bundelikhabar

Related posts

रोकना होगा कट्टरता की विसात पर राजनैतिक पांसों का खेल

Bundeli Khabar

26 जनवरी गणतंत्र दिवस की हार्दिक बधाई

Bundeli Khabar

राजस्थान का वह मंदिर, जहाँ लोग बन जाते हैं पत्थर

Bundeli Khabar
error: Content is protected !!