स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफीग्रस्त आजारावरील उपचाराच्या सुविधेमुळे रुग्णांना नवजीवन- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
शतायुषी नायर रुग्णालयाचे अभिनंदन करतांना भविष्यकालीन वाटचालीसाठी मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा, मुंबईत आता जिनोम सिकवेन्सींग लॅब, डॉ. शिशीर श्रीवास्तव यांच्या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन मुम्बई / प्रमोद...

