वांद्रे, पिवळी, कोशिंबडे येथे शिवसेना व युवा सेना शाखांचे उदघाटन
किशोर पाटील/महाराष्ट्रवासिंद : शहापूर तालुक्यातील वासिंद-अघई परिसरातील वांद्रे, पिवळी, कोशिंबडे या ग्रामीण भागातील शिवसेना व युवा सेना शाखेचे उदघाटन करण्यात आले।वासिंद ग्रामीण विभाग प्रमुख राजदिप...

