भिवंडीतील भंडारी कंपाऊंड येथे दहीहंडी उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करणार – नगरसेवक श्री.यशवंत टावरे
भगवानदास विश्वकर्मा/महाराष्ट्रभिवंडी : दहीहंडी नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी शहरात यंदाही कोरोनामुळे शुकशुकाट दिसणार आहे. राज्य सरकारने दिलेल्या निर्णयामुळे तसेच उत्सव होणार नसल्याची आधीच कल्पना...

