दिशादर्शक नाम फलकात अटाळी आंबिवली या गावाच्या नावांचा समावेश करण्याची मनसेची मागणी
मनसेच्या मागणीला मिळाले यश संदीप शेंडगे/महाराष्ट्रमोहोने : वडवली उड्डाणपुलाच्या बाजूला लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकावर अटाळी व आंबिवली या गावांच्या नावांचा उल्लेख करून नवीन नामफलक तयार...

