28 C
Madhya Pradesh
September 11, 2026
Bundeli Khabar
IMG 20210813 WA0005
महाराष्ट्र

पुरग्रस्तांना कर्तव्याच्या भावनेतून मदत

Bundelikhabar

सुनिल जगताप/महाराष्ट्र
नवी मुंबई : शिवसमर्थ सामाजिक सेवा संस्था, नवी मुंबई आणि शिवसेना प्रभाग क्र 96/97 चिपळूणमधील पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले यावेळी त्यांनी पुरग्रस्तांना आवश्यक असणारे दैनंदिन सामान कपडे, अन्न शिजवण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य पुरवण्यात आले. त्यासाठी यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांना एकत्र आणुन या मदतीची तरतूद केली. यावेळी समाजसेवक तानाजी जाधव, प्रविण धनावडे , प्रकाश पाटणकर , सुधाकर सावंत संस्थेचे अध्यक्ष जय शिवतरकर, बाबू कदम खजिनदार श्री सुधाकर सावंत, सदस्य श्री सुभाष मानकुमरे , मारुती लोंढे , अनिल चोपडेकर, जगन इंगोले आदी उपस्थित होते।


Bundelikhabar

Related posts

शिवसेनाच्या वतीने सोनटक्के गावात संपन्न झाला १० वी व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

Bundeli Khabar

काला कौआ गैंग का पंटर के खिलाफ चीटिंग का मामला दर्ज

Bundeli Khabar

धूम धाम से मनाया गया बजरंग अग्रवाल का जन्मदिन

Bundeli Khabar
error: Content is protected !!