24.2 C
Madhya Pradesh
July 27, 2024
Bundeli Khabar
Home » सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे करणार – डॉ.मणिलाल शिंपी
महाराष्ट्र

सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे करणार – डॉ.मणिलाल शिंपी

सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे करणार – डॉ.मणिलाल शिंपी
श्री,क्षत्रिय आहिर शिंपी समाज सुरत यांच्या वतीने कमांडर मनीलाल शिंपी यांचा स्वपत्नीक यथोचित सन्मान

सुरत : परीवर्धे गाव ता.शाहादा जि. नंदुरबार कर्मभूमी मु,कल्याण येथील जेष्ठ समाज बांधव आदरणीय ,दादासो, डॉ.श्री,मनिलालजी रतिलाल शिंपी आर.एस.पी.कमांडर कल्याण-ठाणे युनिट यांनी अचानक पणे स्वपत्नीक सुरत येथील श्री,क्षत्रिय आहिर शिंपी समाजातील समाज बंधूभगिनींना भेट दिली. व आपल्या सुरत येथील श्री,क्षत्रिय आहिर शिंपी समाजातील अंत्यत गरीब गरजू समाज बांधव यांना दोन शिवण मशीन देण्याचे जाहीर केले. तसेच सुरत शिंपी समाजाचे श्री, संत नामदेव महाराज मंदिर भवनाच्या बांधकामा साठी निधी म्हणून् २५०० रू.रोख रक्कम सढळ हाताने सात्विक योगदान दिले. राज्यपाल सन्मानित आदरणीय डॉ.श्री,मनिलाल रतिलाल शिंपी यांनी,डॉ.श्री, किशोर पाटील, व डॉ.श्री, दिनेश भाई ठक्कर यांच्या सहकार्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अत्यंत गरीब, गरजू समाज बांधवांना शिवण मशीन दिलेल्या आहेत, त्यामुळे आपण सुरत येथील समाज बांधवांना पण काहीतरी देवुन आपले समाजाप्रती असलेले प्रेम सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून् दानशूर दातृत्वाने माझ्या कडून काहीतरी मदत करावी हा उद्देश आज मी साध्य केला आहे. इतर समाजाबरोबर आपला समाज देखिल पुढे कसा जाईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे आर एस पी कमांडर डॉक्टर श्री मणिलाल शिंपी यांनी सुरत येथील आपल्या समाजातील पदाधिकारी, कार्यकारी मंडळ ,महिला मंडळ, व सूरत येथील स्थानिक समाज बांधव यांच्या समोर प्रत्यक्ष बोलताना सांगितले , त्यामुळे
श्री,क्षत्रिय आहिर शिंपी समाज सुरत अध्यक्ष,श्री, प्रकाश पंडितराव सोनवणे, सर्व पदाधिकारी व कार्यकारी मंडळ, नवयुवक मंडळ, महिला मंडळ यांच्या वतीने सबका साथ….समाज का विकास या उक्तीप्रमाणे डॉ.श्री.मनीलाल रतिलाल शिंपी यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला, व असेच सहकार्य आपणाकडून आम्हाला नेहमी मिळावे अशी आशा सुरत येथील सर्व समाज बांधवांनी व्यक्त केली व डॉ. श्री. मनीलाल शिंपी यांचे आभार मानून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या,

Related posts

बाल कविता वाचन, कथा कथन, भाषिक खेळ आणि कोडी यांचे सादरीकरण

Bundeli Khabar

उत्तरप्रदेश के पूर्व मंत्री आर के चौधरी का मुंबई दौरा

Bundeli Khabar

शिवसेना-वंचित बहुजन आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असणार

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!