30.4 C
Madhya Pradesh
September 30, 2026
Bundeli Khabar
IMG 20210825 WA0030
महाराष्ट्र

जनआशिर्वाद यात्रेवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

Bundelikhabar

जनआशिर्वाद यात्रा कशासाठी, पेट्रोल – डिझेलच्या व गॅसच्या किंमती वाढल्या म्हणून की, महाराष्ट्रात व देशात महागाई वाढवली म्हणून – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

किशोर पाटील / महाराष्ट्र

मुंबई : जनआशिर्वाद यात्रा कशासाठी, पेट्रोल – डिझेलच्या व गॅसच्या किंमती वाढल्या म्हणून की, महाराष्ट्रात व देशात महागाई वाढवली म्हणून, आशिर्वाद कशासाठी जनतेने द्यायचा यांना असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विचारला आहे, भाजपने जनआशिर्वाद यात्रा सुरू केली असून यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे।


या देशात कधी केंद्रीयमंत्री झाले नाहीत का? की केंद्रीयमंत्री कुणी कधी बघितले नाहीत त्यामुळे ही जनआशिर्वाद यात्रा हास्यास्पद असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली।


भाजप जनआशिर्वाद यात्रा घेण्यासाठी जात आहेत. त्यावेळी लोकंच विचारत आहेत आता हे मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारायला निघालेले लोकं आहेत त्यामुळे लोकं घाबरतात. आता घरात बसून मतदान येईल त्यावेळी निषेध व्यक्त करतील असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला।


Bundelikhabar

Related posts

युनियन बँक ऑफ इंडियाने मंजूर केले 33 करोड रुपये ची एमएसएमई लोण

Bundeli Khabar

द्वारिकामाई चैरिटी संस्था ने बहनों की रक्षा का लिया संकल्प

Bundeli Khabar

अलका पांडेय लिखित ‘गालियां’ लघुकथा संग्रह का ऑनलाइन लोकार्पण और परिचर्चा

Bundeli Khabar
error: Content is protected !!