28 C
Madhya Pradesh
September 11, 2026
Bundeli Khabar
IMG 20210816 WA0054
महाराष्ट्रUncategorized

दोन कोरोना लस घेणाऱ्या व्यक्तींना रेल्वे प्रवास करण्याची मुभा सोमवारी सकाळी लॉकल गाड्यात प्रचंड गर्दी पुन्हा रेल्वे गाड्या फुल

Bundelikhabar

प्रमोद कुमार/महाराष्ट्र

कल्याण : दोन कोरोना लस घेण्याऱ्या व्यक्तींना रेल्वे प्रवासात मुभा मिळाल्या नंतर सोमवारी सकाळी पुन्हा नेहमी सारखी होणारी गर्दी दिसू लागली आहे सीट मिळण्यासाठी तारेवरची कसरत करताना रेल्वे प्रवाशी दिसत आहेत .
सर्वसामान्य नागरिकांना कोविड वैक्सीन च्या दोन डोस घेणाऱ्या व्यक्तींना १४ दिवसांनंतर , १५ ऑगस्ट रोजी लोकल ट्रेन मध्ये प्रवास करण्याची मुभा मिळाली आहे।


सोमवार सकाळी नंतर रेल्वे गाड्यात नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे .मुबई कडे जाणाऱ्या रेल्वे लॉकल गाड्यात मग ती जलद किंवा सर्व ठिकाणी थांब णारी गाड्या असो सर्वात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे .पतेती सरकारी सुट्टी असून ही सोमवारी कल्याण- डोंबिवली, दिवा, बरोबर सर्वच रेल्वे स्टेशनवर प्रवाश्यांची लगबग दिसून आली आणि अन्य प्रवासात होणार वाढीव खर्च पाहता होणारी बचत होत असल्याने प्रवाश्यात आनंदा चे वातावरण पसरले होते . दरम्यान त्यामुळे रेल्वे स्थानक अधिकारी यांच्या कडून मंगळवारी यापेक्षा जास्त गर्दी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे।


Bundelikhabar

Related posts

चार वर्षों में पुणे मनपा के नगरसेवकों ने 11 करोड़ 57 लाख के थैले बांटे

Bundeli Khabar

डॉ. नारायण दामोदर सावरकर यांचे पुत्र श्रीहर्ष सावरकर यांचे निधन

Bundeli Khabar

बॉलीवुड के दिग्गजों के बीच लॉन्च हुआ इंडो नेपाली फिल्म ‘प्रेम गीत 3’ का ट्रेलर

Bundeli Khabar
error: Content is protected !!