21.6 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » वैशालीताई जोंधळे यांची अखिल भारतीय महिला मराठा महासंघ मुंबई विभागीय अध्यक्षपदी निवड
महाराष्ट्र

वैशालीताई जोंधळे यांची अखिल भारतीय महिला मराठा महासंघ मुंबई विभागीय अध्यक्षपदी निवड

मुंबई – अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी गांवचे रहीवासी सध्या मुंबई येथील शिक्षण क्षेत्रातील समूहाच्या अध्यक्षा रणरागिनी संपूर्ण मराठा समाजात गणना केली जाते त्या वैशालीताई जोंधळे यांची नुकतीच अखिल भारतीय महिला मराठा महासंघ मुंबई विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांचा अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड शशिकांत पवार यांच्या हस्ते श्रीमती वैशालीताई शिवाजीराव जोंधळे यांचा पदग्रहण सोहळा संपन्न होत असून या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रीय कोर कमिटी चे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहे तरी बुधवार दिनांक १५ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी चार वाजता मुंबई मराठी पत्रकार संघ तिसरा मजला आजाद मैदान जवळ या ठिकाणी आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे तर श्रीमती वैशाली ताई जोंधळे यांचे सुपुत्र सागर चव्हाण हे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मुंबई अध्यक्ष असून त्यांच्या कार्यातून नक्कीच मुंबई विभागात मराठा महासंघाचे काम मोठ्या गतीने पुढे जाईल या जोंधळे परिवाराला अनेक वर्षापासून सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केले असून अनेक तरुणांना रोजगार देण्याचे काम त्यांच्याकडून झाले आहे तर शैक्षणिक क्षेत्रात सातासमुद्रापलिकडे या शिक्षण संस्थेने लाखो विद्यार्थ्यांना उभे करण्याचे काम केले हे काम करत असताना आणि त्यांना उभारी देत असताना शिक्षणातून विद्यार्थी कसा उभा राहील हा संकल्प त्यांनी दिला आहे तर करणा काळामध्ये देखील जोंधळे परिवाराने प्रत्येक भाजीपाला व्यापारी असो किंवा अनेक गोरगरिबांना त्यांनी मदतीचा हात पुढे केला होता त्यामध्ये श्रीमती जोंधळे ताई यांच्या निवडीने नक्कीच समाजाला एक रणरागिनी मिळाली असून ते नक्कीच मुंबई प्रांतात संघटनेचे कार्य मोठ्या गतीने पुढे नेतील असा विश्वास व्यक्त होत आहेत त्यांच्या निवडीचे अहमदनगर जिल्ह्यातील महसूल मंत्री मा. ना.श्री.बाळासाहेब थोरात, माजी मंत्री मा. ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे . नामदार प्राजक्त तनपुरे, आमदार किरण लहामटे.शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे, विधानपरिषदेचे सदस्य आमदार अरुण काका जगताप ,अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष उदय शेळके ,माजी मंत्री मा. ना.श्री.मधुकरराव पिचड, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी.सहकार महर्षी जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक सिताराम पाटील गायकर.माजी आमदार वैभव पिचड ,माजी मंत्री मा. ना.श्री. शिवाजीराव कर्डिले, आमदार आशुतोष काळे ,माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे, आमदार रोहित पवार ,आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिका राजळे ,माजी आमदार स्नेहलता कोल्हे ,माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे, वृत्तवाहिनी संघाचे अध्यक्ष रणधीर कांबळे ,राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे, कोकण विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे ,कोकण विभागीय सचिव किशोर पाटील, कोकण विभागीय कार्याध्यक्ष राजेंद्र बोडके, मंत्रालय प्रतिनिधी खंडुराज गायकवाड ,नितीन जाधव, नितीन तोरसेकर ,ठाणे जिल्हाध्यक्ष भगवान चंदे, मुंबई संजय माळवदे, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अनिल रहाणे, जिल्हा सचिव चंद्रकांत झुरंगेनगर, दक्षिण जिल्हा अध्यक्ष दत्ता पाचपुते ,नगर दक्षिण जिल्हा सचिव दत्ता घाडगे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे ,जिल्हा उपाध्यक्ष विद्या चंद्र सातपुते, अकोले तालुकाध्यक्ष अशोक घुले, संगमनेर तालुका अध्यक्ष सोमनाथ काळे, कोपरगाव तालुका अध्यक्ष माणिक जाधव, नेवासा तालुका अध्यक्ष मोहन गायकवाड, शेवगाव तालुका अध्यक्ष दादासाहेब डोंगरे, राहुरी तालुका अध्यक्ष गीताराम शेटे, नगर शहर जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, जामखेड तालुका अध्यक्ष ओंकार दळवी ,कर्जत तालुका अध्यक्ष मुन्ना पठाण ,श्रीगोंदा तालुका अध्यक्ष अंकुश शिंदे, पाथर्डी तालुका अध्यक्ष अविनाश मंत्री या सर्वानी त्याचे अभिनंदन करुन पुढील वाट चाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत त्याचप्रमाणे सर्वस्तरातून त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Related posts

हफ्ता वसूली को लेकर एफआईआर दर्ज

Bundeli Khabar

वाड्यात हिरव्या गौराईचे थाटामाटात स्वागत

Bundeli Khabar

वळ गावचे उद्योगपती तथा समाजसेवक भानुदास भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत लसीकरण मोठ्या उस्तहात संपन्न

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!