महाआवास अभियानात कोकण विभागात ठाणे जिल्हा परिषदेची अव्वल कामगिरी
प्रधानमंत्री आवास योजनेत प्रथम तर राज्य पुरस्कृत घरकुल योजनेत तृतीय क्रमांकाचे मानकरीजि.प.ने केले ९ हजार ३७६ कुटुंबांच्या घरांचे स्वप्न साकार प्रमोद कुमार/महाराष्ट्रठाणे : विविध घरकुल...

