चोरवणे निवे सापिर्ली गावे महाराष्ट्रातच आहेत ना
जिओचा जीव वेशीवरच गेलेला आणि बीएसएनएल पावसाळ्यातील दिसणाऱ्या चंद्रसूर्य प्रमाणे संभाजी मोरे/महाराष्ट्रकोंकण : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात सह्याद्रीच्या माथ्यावर असलेल्या स्वयंभू श्री नागेश्वर पायथ्याशी वसलेली...

