23.9 C
Madhya Pradesh
September 9, 2026
Bundeli Khabar
IMG 20210906 WA0068
महाराष्ट्र

सायकलिस्ट ग्रुप च्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
वासिंद : वासिंद सायकलिस्ट ग्रुप च्या वतीने आपल्या गुरुजनांप्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी सदस्यांनी जिल्हा परिषद शाळा सावरोली (पिवळी) येथील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले।

तसेच सर्व विद्यार्थ्यांना आपल्या आयुष्यातील गुरूंचे स्थान आणि महत्व पटवून दिले. या कृतीतून सदर सायकलिस्ट सदस्यांनी वाडीतील उपस्थित सर्व पालकांना विद्यार्थी शिक्षणाचे महत्त्व सांगितले तसेच कोविड काळात लसीकरणाचे महत्व सांगून लसीकरण साठी आवाहन केले. यावेळी सचिन ढमणे, सचिन भोईर, आशिष भोईर, तुषार शेलार, श्याम जाधव, प्रशांत रोठे, स्वप्नील ढमणे आदिजण उपस्थित होते।


Bundelikhabar

Related posts

नवदुर्गाचा सन्मान करण्याचे भाग्य आम्हाला मिलाले- डॉ.मणिलाल शिंपी

Bundeli Khabar

आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमातर्गत ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयासह, विभाग आणि तालुकास्तरावर अधिकारी कर्मचारी यांनी केले सामूहिक राष्ट्रगायन

Bundeli Khabar

प्रशासन आणि प्रसार माध्यमे यांच्यात सुसंवाद अत्यावश्यक :प्रसन्न जोशी

Bundeli Khabar
error: Content is protected !!