प्रशिक्षणातून प्रगतीकडे’ हे ब्रीदवाक्य वापरुन केव गावात बांबू प्रशिक्षण संपन्न
डॉ.दिपेश पष्टे/महाराष्ट्रपालघर : विक्रमगड तालुक्यातील केव गावात केशवसृष्टी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी अमर सर यांच्या सहकार्याने व विक्रमगड पंचायत...

