24.4 C
Madhya Pradesh
October 17, 2026
Bundeli Khabar
IMG 20210821 WA0017
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रुग्णवाहिकांचे लोकार्पण

Bundelikhabar

प्रमोद कुमार/महाराष्ट्र
मुंबई : आज वीस रुग्णवाहिकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले।


एमएमआरडीए प्रशासकीय इमारतीशेजारी हा लोकार्पण कार्यक्रम झाला.
१४ रुग्णवाहिका स्वदेस फाउंडेशनचे संचालक रोनी स्क्रुवाला, ३ रुग्णवाहिका पुणे शहर शिवसेना यांच्यातर्फे तर २ रुग्णवाहिका आमदार रविंद्र वायकर, आणि १ रुग्णवाहिका माजी नगरसेवक शैलेश फणसे यांच्याकडून देण्यात आली आहे।


यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, परिवहन मंत्री अनिल परब, आमदार रवींद्र वायकर, महापौर किशोरी पेडणेकर आदींची उपस्थिती होती।


Bundelikhabar

Related posts

सांसद शिंदे द्वारा 2000 परिवारों को खाद्य सामग्री एवं दैनिक उपयोगी वस्तुएं वितरित

Bundeli Khabar

जबरी चोरी (चैन स्नॅचिंग ) करणाऱ्या आरोपीला कळवा पोलीसांनी अटक करून ३ गुन्हे उघडकीस आणले

Bundeli Khabar

ट्रांसपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने घोषित किया चौथी तिमाही के परिणाम

Bundeli Khabar
error: Content is protected !!