25.5 C
Madhya Pradesh
September 29, 2026
Bundeli Khabar
IMG 20210822 WA0004
महाराष्ट्र

प्रशिक्षणातून प्रगतीकडे’ हे ब्रीदवाक्य वापरुन केव गावात बांबू प्रशिक्षण संपन्न

Bundelikhabar

डॉ.दिपेश पष्टे/महाराष्ट्र
पालघर : विक्रमगड तालुक्यातील केव गावात केशवसृष्टी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी अमर सर यांच्या सहकार्याने व विक्रमगड पंचायत समिती उपसभापती नम्रता गोवारी यांच्या पुढाकाराने बांबूपासून विविध वस्तू बनविणे हे प्रशिक्षण घेण्यात आले.
बांबूपासून विविध शोभेच्या व उपयोगी वस्तू बनवण्याचे प्रशिक्षणाचे उद्घाटन उपसभापती नम्रता गोवारी यांच्या शुभहस्ते आज रोजी करण्यात आले. या संदर्भातील काम दहा गावांमध्ये चालू असून आता नवीन केव, खुदेड, देहर्जे, म्हसरोली, बालकापरा (जव्हार) ही पाच गावे या उपक्रमात समाविष्ट करण्यात आली आहेत. याप्रसंगी दिलीप घाटाळ, गौरव श्रीवास्तव, योगिता वेडगा, संजना गोवारी, निकिता निलेश कडव, नरेश गोवारी, विलास रावते, निलेश सुतार हे उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रशिक्षकाचे काम योगिता बात्रा (खोसते), रंजना वाणी (खोसते) यांनी खूप चांगल्याप्रकरे केले।


Bundelikhabar

Related posts

संत गाडगे महाराज धर्मशाळेस देवीसिंग शेखावत यांची भेट

Bundeli Khabar

कल्याण एपीएमसी मधील व्यापाऱ्यांनाही तातडीने नुकसान भरपाई द्या – डाॅ. वंडारशेठ पाटील

Bundeli Khabar

भारताने इंग्लंडवर २-१ असा विजय मिळवला

Bundeli Khabar
error: Content is protected !!