महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,कोकण विभाग व ठाणे शहर यांच्या वतीने ७५ व्या अमृतमहोत्सव स्वातंत्र्य दिना निमित्त विद्यार्थ्यांना खाऊ, मास्क, सँनिटाइजरचे वाटप!
किशोर पाटील/महाराष्ट्रठाणे : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष श्री.वसंत मुंढे, राज्य संघटक श्री.संजयजी भोकरे, मुबंई विभाग प्रमुख श्री. रणधीर कांबळे, प्रदेश उपाध्यक्ष श्री....

