28.2 C
Madhya Pradesh
September 28, 2026
Bundeli Khabar
IMG 20210816 WA0001
महाराष्ट्र

पुरग्रस्तांना एक हात मदतीचा

Bundelikhabar

किशोर पाटिल/महाराष्ट्र
पालघर : विनोद जाधव फाऊंडेशन आणि लँपविंग ग्रुप कुर्ला मुंबई यांनी केली
पुरग्रस्ताना जीवनाआवश्यक वस्तूची, एक हात मदतीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र या संस्थेचे कोकण विभागीय अध्यक्ष व विनोद जाधव फाँउडेशन लँपविंग ग्रुपचे सर्वसर्वा मा.विनोद जाधव यांनी नुकतेच महाड,(खेड ,पोसरे) व चिपळूण येथील पुरग्रस्ताना जीवनाआवश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. खरतरं प्रलयंकारी महापूराने संपूर्ण कोकण विभागात दैनिय परिस्थिती निर्माण झाली, या मध्ये दरडी कोसळून अनेक जण त्या मध्ये गाढले गेले, तर.. पुराच्या पाण्याने अनेकांचे सुखी संसार उध्वस्त झाले. अशा पुरग्रस्त बांधवांना त्याचा संसार नव्याने फुलविण्यासाठी जवळपास दोनशे कुंटुंबियाना ,जीवना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी मा.विनोद जाधव यांच्या बरोबर ,त्याचे मित्र व लँपविंग ग्रूपचे अनेक सदस्य उपस्थित होते.
मा.विनोद जाधव हे नेहमीच अडीअडचणीच्या वेळी सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करत असतात, त्याच्या या दानीवुत्तीला
डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्राचा निळा सलाम


Bundelikhabar

Related posts

दोनशे बेरोजगारांना मिळाला हक्काचा रोजगार

Bundeli Khabar

मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-5 च्या पथकाने चार कोटी 60 लाख 50 हजार किंमतीचा तब्बल तीन हजार 70 ग्रॅम वजनाचा एमडीचा साठा केला जप्त

Bundeli Khabar

या ग्रामपंचायतीचा प्रत्येक सदस्य सरपंच म्हणूनच काम पाहतो – रुपेश म्हात्रे

Bundeli Khabar
error: Content is protected !!