26.6 C
Madhya Pradesh
September 27, 2026
Bundeli Khabar
IMG 20210816 WA00033
महाराष्ट्र

आंबिवलीत स्वातंत्र्यदिनानिमित्त गोरगरिबांना धान्यवाटप

Bundelikhabar

सुनील जगताप/महाराष्ट्र
आंबिवली : भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अटाळी, आंबविली येथील समाजसेवक तसेच भाजपा उपाध्यक्ष टिटवाळा-मोहने मंडळ विलासमामा रंदवे यांच्या प्रयत्नातून परिसरातील गोरगरिबांना मोफत धान्याचे किट वाटप करण्यात आले. यापूर्वीही त्यांंनी अनेक कठीण प्रसंगात परिसरात गरीब कुटुंबांना धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केलेले आहे।


यावेळी विलासमामा रंदवे, नवनाथ पाटील (वडवली गावप्रमुख), शशिकांत पाटील (उपाध्यक्ष टिटवाळा-मोहने मंडळ), कैलास पाटील (भाजपा प्रवक्ते), संदेश पाटील, सचिन पाटील, भूषण पाटील, भालचंद्र पाटील, राहुल पाटील, भावेश पाटील, अक्षय पाटील, सुमित पाटील, सदा घोडके, बबलू सुर्यवंशी, रुपेश रंदवे, कृष्णा रंदवे, दिनेश कागे तसेच महिला आघाडी सौ. कविता रंदवे (एसईओ), सौ. मनिषाताई केळकर (अध्यक्ष टिटवाळा-मोहने मंडळ), सौ. विमल भोसले (भाजपा जिल्हा उपाध्यक्ष), सौ. मंगल सावंत, सौ. निर्मला पवार, दीपाली रंदवे तसेच आदी महिला उपस्थित होत्या।

IMG 20210816 WA00032

Bundelikhabar

Related posts

सोमवारपासून बेस्ट उपक्रमाची ठाणे वांद्रे कुर्ला संकुल दरम्यान प्रीमियम बससेवा सुरू होणा

Bundeli Khabar

बोरिवली में अगले सप्ताह खादी महोत्सव का आयोजन

Bundeli Khabar

भाजपातर्फे श्रमिकांना ई-श्रम कार्ड

Bundeli Khabar
error: Content is protected !!