32.7 C
Madhya Pradesh
May 17, 2024
Bundeli Khabar
Home » नवी मुंबई प्रभाग क्रमांक 97 विकासकामांना गती
महाराष्ट्र

नवी मुंबई प्रभाग क्रमांक 97 विकासकामांना गती

सुनिल जगताप
नवी मुंबई : नेरूळ मधील प्रभाग क्र. 97 मधील प्रलंबित विषय मार्गी लावणारे कार्यकुशल नगरसेवक काशिनाथ पवार यांनी ठाणे लोकसभा खासदार मा श्री राजनजी विचारे साहेब यांच्या खासदार निधी मधून बहुउद्देशीय इमारत असलेल्या सभा मंडपाला आकर्षक गेट व संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी प्रभागातील समाजसेविका सौ. आशाताई काशिनाथ पवार,सौ. ज्युली प्रतिक पवार, सौ. कमल आंगणे, सौ. रोहिनी मांढरे वरिष्ठ पोलिस निरिक्षक श्री. किसन गायकवाड, समाजसेवक श्री. डी.डी. कोलते, महेश खरे, विभागप्रमुख श्री. तानाजी जाधव, प्रविण धनावडे, ज्येष्ट समाजसेवक भाई सावंत, श्री. संजय सपकाळ, श्री. देवप्पा लवटे, श्री. बाळकृष्ण जाधव, श्री. विवेक पाटील, श्री. सुभाष घाडी, श्री. नामदेव शिराळे, श्री. दिपक परब, उपविभागप्रमुख श्री. रमाकांत पवार, श्री. प्रकाश कलगुटकर, श्री. प्रकाश पाटणकर, शाखाप्रमुख सुधाकर सावंत, श्री. नामदेव इंगुळकर, उपशाखाप्रमुख यशवंत गोपाळे, श्री. अविनाश तांबडे, श्री. दामोदर लेंडे, श्री. सोनबा घोलप, श्री. अर्जुन शिंदे, श्री. दत्‍ताराम भिंबडे, श्री. सुरेश पवार, श्री. भाऊ धुरी, श्री. रमेश मोरे, रमेश कुर्‍हाडे सर, झा साहेब, श्री. अनिल डावखर, श्री. राजु भुमकर, श्री. भगवान भोर, श्री. दत्‍ता बोरचटे, श्री. विश्‍वास डुबल, श्री. हनुमंत बुरुगले, श्री. निलेश पडवळ, श्री. चंदन शर्मा, श्री. घनश्याम भुशालकर, कु. विनायक धनावडे, श्री. फ्रॅन्क अमोने, श्री. प्रभु साहेब, श्री. संतोष गुरव, श्री. विपुल सावंत, श्री. शशांक संसारे, श्री. इरिष ठुमर, श्री. भरत शिंदे, श्री. विष्णु देठे, श्री. वसंत पवार, श्री. लालसिंग, श्री. निलेश जाधव, श्री. निलेश रोठोड, री. नेताजी शिंदे, श्री. रामदास गाडेकर, श्री. संजय उत्‍तेकर, श्री. दादा चौधरी, श्री. अशोक इल्‍ले, श्री. कैलास पयमोडे, श्री. नायर , श्री नाईक, श्री. सतिश गायकवाड, श्री. गोविंद कोरे, श्री. अनिल मयेकर आदी उपस्थित होते।

Related posts

समाजसेवी देवेंद्र सिंह सैनी को पितृ शोक, उनके पिता की 108 बरस की उम्र में निधन

Bundeli Khabar

उंबरवाडी येथे आदिवासी बांधवाना फराळ साहित्याचे वाटप

Bundeli Khabar

नाविक कामगार संघटनेचा एकजूट दिन साजरा

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!