अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना कॅन्सरचे निदान, मुंबईत शस्त्रक्रिया
किशोर पाटील/महाराष्ट्रपालघर : सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांना कॅन्सर झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना मूत्राशयाचा कॅन्सर झाला असून नुकतीच मुंबईतील एच....

