23.4 C
Madhya Pradesh
October 15, 2026
Bundeli Khabar
IMG 20210823 WA0046
महाराष्ट्र

राखीपौर्णिमी निमित्त आयोजित केलेल्या लसीकरण मोहीमेला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद

Bundelikhabar

प्रमोद कुमार
ठाणे : मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली राखीपौर्णिमेचे औचित्य साधत ग्रामीण भागातील महिलांसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत आज ६६ कोविड१९ लसीकरण केंद्रावर विशेष लसीकरण मोहीम सुरू आहे. या लसीकरण मोहिमेला सर्वच लसीकरण केंद्रावर उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे यांनी दिली।

हे लसीकरण उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय,नगरपरिषद ,प्राथमिक आरोग्य केंद्र आणि काही उपकेंद्र स्तरावर सुरू आहे. १८ वर्षा वरील सर्व महिला,गर्भवती माता, स्तनदा मातांनी या लसीकरण मोहिमेचा लाभ घेतला आहे.।ही मोहीम यशस्वी करण्यासाठी ४०० आरोग्य कर्मचाऱ्यांसह ६६ वैद्यकीय अधिकारी सेवाकार्य करत आहे


Bundelikhabar

Related posts

पुराने कोविड सेंटर का ऑडिट कराया जाए: मनसे विधायक प्रमोद (राजू )पाटिल

Bundeli Khabar

सौ करोड़ का मानहानि का दावा

Bundeli Khabar

कोकणच्या विकासासाठी एकत्र या – संजय यादवराव यांचे आवाहन

Bundeli Khabar
error: Content is protected !!