ज्या ज्या संस्थांनी सढळ हाताने मदत केली त्या सर्व संस्था चालकांचे मनापासून आभार मानतो -आ.विश्वनाथ भोईर
कल्याण : मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपच्या माध्यमातून, समाज कल्याण न्यासचे संस्थापक – अध्यक्ष धर्मसेवक डॉ. सोन्या काशिनाथ पाटील,लेडीज एक्स्प्रेस ग्रुप कल्याण, स्वामीनारायण हॉल चे...

