महाराष्ट्र पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात हेल्थनोवो संस्थेकडून मोफत आरोग्य शिबी
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : समाजाचे रक्षण करत असताना सततची होणारी धावपळ, दगदग यांचा परिणाम पोलिसांच्या आरोग्यावर होत असतो, त्यामुळे त्यांच्या आरोग्याची निःशुल्क तपासणी आणि वैद्यकीय...

