24.2 C
Madhya Pradesh
October 16, 2026
Bundeli Khabar
IMG 20211110 WA0000
महाराष्ट्र

महाराष्ट्राचे ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ति झाल्या बद्दल डॉ. मनीलाल शिंपी यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
ठाणे : आर.एस.पी कल्याण,ठाणे यूनिट चे कमांडर डॉ. श्री. मनिलाल रतिलाल शिंपी यांना नुकताच महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन भारत ओडिसा भुवनेश्वर यूनिवरसीटी यांनी महाराष्ट्राचे ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ति केल्या बद्दल त्यांचा राजभवन येथे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सन्माननीय श्री. भगतसिंग कोश्यारी यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. त्याबद्दल त्यांचे दैनिक स्वराज्य तोरण परिवाराकडून संपादक डॉ. श्री. किशोर बळीराम पाटील , आर एस पी महाराष्ट्र राज्याचे महासमादेशक डॉ. श्री. अरविंद देशमुख,आर.एस.पी कल्याण,ठाणे यूनिट, स्वामीनारायण ट्रस्ट कल्याण, जेजस ईज लाईफ फाउंडेशन उल्हासनगर यांच्या वतीने
हार्दिक अभिनंदन व पुढिल् वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.


Bundelikhabar

Related posts

अंतर्राष्ट्रीय वृद्धजन दिवस पर राष्ट्रीय संगोष्ठी का हुआ आयोजन

Bundeli Khabar

नियमन-आधारित गुंतवणूक माध्यमांच्या माध्यमातून मिलेनियल्सना भांडवल बाजारपेठांचा परिचय

Bundeli Khabar

मुंबईत आज महारोजगार मेळाव्यात ८ हजार ६०८ जागांवर नोकरीची संधी

Bundeli Khabar
error: Content is protected !!