26.5 C
Madhya Pradesh
July 29, 2026
Bundeli Khabar
IMG 20210815 WA0053
महाराष्ट्र

संजीवन म्हात्रे यांची अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन च्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती

Bundelikhabar

indian flag india day background png image download 5 10

किशोर पाटिल/महाराष्ट्र
पालघर : भिवंडी तालुक्यातील मौजे गुंदवली गावचे सुपुत्र तथा साई मेडिकल चे मालक संजीवन केशव म्हात्रे (फार्मासिस्ट) यांची अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दत्ता मारुती खराटे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांच्या अनुमतीने बिनविरोध अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन मुंबई विभागाच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती केलीआली आहे।


या निवडी मुळे भिवंडी तालुक्यातील एक फार्मासिस्ट मुंबई विभागाच्या उपाध्यक्ष पदी पोहचला म्हणून ठाणे जिल्हा व भिवंडी तालुक्यातून संजीवन केशव म्हात्रे (फार्मासिस्ट) यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गेल्या अनेक वर्षापासून श्री.संजीवन म्हात्रे फार्मासिस्ट म्हणून इमाने इतबारे काम करत आहेत व त्यांच्या कार्याची दखल अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन चे प्रदेशाध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांनी घेतली व त्यांना मुंबई विभागाची जबाबदारी दिली असल्याची माहिती त्यांनी दिली।

PicsArt 08 14 11.22.19 9

Bundelikhabar

Related posts

गणेशपुरीत मोठया संख्येने तरुणांनी घेतला मनसेत प्रवेश

Bundeli Khabar

अलका पांडेय लिखित ‘गालियां’ लघुकथा संग्रह का ऑनलाइन लोकार्पण और परिचर्चा

Bundeli Khabar

अखिल भारतीय अग्निशिखा मंच के तत्वावधान में एक सौ दसवाँ ऑनलाइन कवि सम्मेलन सम्पन्न

Bundeli Khabar
error: Content is protected !!