30 C
Madhya Pradesh
October 16, 2026
Bundeli Khabar
IMG 20211025 WA0004
महाराष्ट्र

दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना मोफत युनिवर्सल पास (स्मार्ट कार्ड) चे मोफत वाटप

Bundelikhabar

ब्यूरो/महाराष्ट्र
मुंबई : दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना आमदार विभागप्रमुख माजी महापौर सुनिल प्रभू यांच्या माध्यमातुन नागरिकांना मोफत युनिवर्सल पास (स्मार्ट कार्ड) चे मोफत वाटप आज आमदार सुनिल प्रभु यांच्या कुरार मधील जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले. या वेळी विधानसभा संघटक प्रशांत कदम, रीना सुर्वे, पुजा चौहान उपविभाग प्रमुख सुनील गुजर, प्रदीप निकम, ऋचिता आरोसकर शाखाप्रमुख मनोहर राणे, विजय गावडे, कृतिका शिर्के उपस्थित होते. युनिवर्सल पासचे मोफत स्मार्ट कार्ड बनविण्यासाठी रोज सायंकाळी ६ ते रात्रौ ८.०० वाजे पर्यंत ओम कुराराबाद बिल्डिंग, तानाजी नगर, कुरार येथील आमदार सुनिल प्रभू यांच्या जनसंपर्क कार्यालय संपर्क साधावा अशी माहिती विधानसभा संघटक विष्णू सावंत आणि प्रशांत कदम यांनी दिली.


Bundelikhabar

Related posts

मुंबईमध्ये २१ डिसेंबरला रंगणार वर्षातील बहुप्रतीक्षित असलेला पुरस्कार सोहळा

Bundeli Khabar

बिजली चोरी के मामले में तीन लोगों के खिलाफ शिकायत दर्ज

Bundeli Khabar

संकल्पचा बाल मेळावा मोठ्या उत्साहात

Bundeli Khabar
error: Content is protected !!