26.8 C
Madhya Pradesh
September 28, 2026
Bundeli Khabar
IMG 20210815 WA0038
महाराष्ट्र

नेरुळमध्ये आरोग्य शिबीर संपन्न

Bundelikhabar

indian flag india day background png image download 5 4

सुनील जगताप/महाराष्ट्र
नवी मुंबई : प्रहार क्रांती सप्ताह आणि सदस्य नोंदणी अभियानाअंतर्गत नागरिकांनसाठी आरोग्य तपासणी आणि नेत्र चिकित्सा शिबिर आयोजीत करण्यात आले होते. या शिबीराला नेरुळमधील नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत शिबीर संपन्न झाले, शिबिरात अनेक जेष्ट नागरिक, महिला, पुरुषांनी तपासणी करून घेतली तसेच नगारिकांना अल्प दरात चष्मा वाटप करण्यात आले. यावेळी समाजसेवक .सतीश शिंदे, विराज गायकर, महादेव सोनवणे, संकेत साळुंखे, राकेश बारावकर, ज्ञानप्रकाश शर्मा, दिनेश शिंदे, रमेश आगम, दयानंद सरकटे, रामहरी शिंदे,महादेव जाधव, अक्षय काळे, ओंकार कळंबे,नवी मुंबई महानगरपालिका रक्तपेढी च्या सरिता खेरवासिया यांचे सहकार्य लाभले।

PicsArt 08 14 11.22.19 3

Bundelikhabar

Related posts

मीडियाकर्मियों के साथ कृष्णा चौहान मनाया दीवाली मिलन समारोह

Bundeli Khabar

अंबरनाथ येथील समाज सेवक शिक्षक विलास आंग्रे यांना कोरणा योद्धा पुरस्काराने सन्मानित

Bundeli Khabar

माझी निष्ठा राजसाहेबांना अर्पित आहे – बाळा नांदगावकर

Bundeli Khabar
error: Content is protected !!