30 C
Madhya Pradesh
October 16, 2026
Bundeli Khabar
IMG 20210810 WA0004
महाराष्ट्र

आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमातर्गत ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयासह, विभाग आणि तालुकास्तरावर अधिकारी कर्मचारी यांनी केले सामूहिक राष्ट्रगायन

Bundelikhabar

प्रमोद कुमार,/ महाराष्ट्र
ठाणे : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी दिलेल्या आदेशानुसार आझादी का अमृत महोत्सव या केंद्र शासनाच्या कार्यक्रमा अंतर्गत ठाणे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सामूहिक राष्ट्रगायन करण्यात आले।

महिला व बाल कल्याण समिती सभापती श्रेया गायकर, सन्मानीय जिल्हा परिषद सदस्य , जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते यांच्यासह सर्व विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।

हा राष्ट्रगायनाचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या सर्व विभागात विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत आणि पंचायत समिती स्तरावर गट विकास अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत) चंद्रकांत पवार यांनी दिली।


Bundelikhabar

Related posts

नागरिकांच्या भूमिकेत जाऊन काम करणे आवश्यक आणि त्यासाठी मनाची संवेदनशिलता व कमिटमेंन्ट हवी

Bundeli Khabar

मराठी वृत्तपत्र लेखक संघातर्फे ‘मराठी भाषा दिन’

Bundeli Khabar

प्रदूषणाचा भस्मासुर माणसाच आयुष्य संपवत आहे म्हणून ” नो व्हेइकल डे” उपक्रम पेण मध्ये शुभारंभ.

Bundeli Khabar
error: Content is protected !!