25.9 C
Madhya Pradesh
September 29, 2026
Bundeli Khabar
IMG 20211102 WA0017
महाराष्ट्र

श्री स्वामीनारायण ट्रस्ट कल्याण यांच्या वतीने १००० गरीब गरजु मुलांना दिवाली मिठाई बॉक्स वाटप

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
कल्याण : कल्याण शहरातील श्री स्वामीनारायण ट्रस्ट,रोटी डे ग्रुप व कच्छ युवक संघ कल्याण यांच्या सौजन्याने श्री स्वामीनारायण ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ.श्री. दिनेश बळवंतराय ठक्कर व सर्व पदाधिकारी यांनी सातत्याने सुरू ठेवलेली सामाजिक बांधिलकी जपत कल्याण शहरातील विविध विभागात जाऊन तेथील अनाथ,गोरगरीब,गरजु १००० मुलांना दिवाली निमित्त मिठाई बॉक्स चे वाटप केले तसेच ते रोजच ५०० गरीब, गरजु,अनाथ, बालकांना मोफत कम्युनिटी किचन च्या माध्यमातून जेवण देतात.व आपल्या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात.
या त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक संस्थांनी त्यांच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा गौरव केला आहे.


Bundelikhabar

Related posts

महाराष्ट्र शासनाने औषध निरीक्षक या पदासाठी असलेल्या तिन वर्ष अनुभवाची अट कायमस्वरूपी रद्द करावी- संजीवन म्हात्रे

Bundeli Khabar

बोरिवली में अगले सप्ताह खादी महोत्सव का आयोजन

Bundeli Khabar

घाटकोपर प्रकल्पअंतर्गत सही पोषण देश रोशन कुपोषण निर्मूलन कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

Bundeli Khabar
error: Content is protected !!