28 C
Madhya Pradesh
September 11, 2026
Bundeli Khabar
IMG 20210807 WA0005
महाराष्ट्र

कल्याण पूर्वेत तरुणीवर अत्याचार, आरोपीला न्यायालयीन कोठडी

Bundelikhabar

महाराष्ट्र / प्रमोद कुमार
कल्याण :- कल्याण डोंबिवली मध्ये तरुणी आणि महिलांवर अत्याचारांच्या घटना कोरोना महामारीत ही थांबलेल्या नाहीत कल्याण पूर्वेतील एका तरुणी वर प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे .याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे।

यह भी पढ़ें-केडीएमसी क्षेत्र में डिस्चार्ज हुए ४७ मरीज, मिले ४८ नए मरीज

कल्याण पूर्वेतील काटेमानिवली मध्ये राहणाऱ्या आकाश खुरणे (२२) या तरुणाने परिसरात राहणाऱ्या तरुणीवर बलात्कार करून धमकावले आहे तरुणीला मोह जाळत अडकवून सहकार्याच्या घरात आणि इतर ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार केला आहे त्यामुळे पीडित तरुणीने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात न्याय मिळण्यासाठी गुन्हा दाखल केला आहे .पोलिसांना आरोपीवर भा.द.वि. कलम ३७६ ,५०६ अन्वेय कारवाई करण्या त आली आहे
दरम्यान पोलीस तपास अधिकारी एस एच बोचरे यांनी माहिती देताना सांगितले की आरोपीला अटक केली असून न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे।


Bundelikhabar

Related posts

लिव्हप्युअरने स्मार्ट होम अप्लायन्सेसची श्रेणी लॉन्च केली

Bundeli Khabar

नेहरू सेंटर में इंडियन आर्ट प्रमोटर द्वारा आयोजित हुआ ‘कलास्पंदन आर्ट फेअर – 2022’

Bundeli Khabar

धर्मादाय आयुक्तांची सामाजिक बांधिलकी

Bundeli Khabar
error: Content is protected !!