27.3 C
Madhya Pradesh
September 12, 2026
Bundeli Khabar
IMG 20210802 WA0012
महाराष्ट्र

नगरसेवक नितीन पाटील यांच्याकडून महाड पूरग्रस्तांना मदत

Bundelikhabar

मुम्बई / प्रमोद कुमार

पनवेल : महाराष्ट्राच्या महाड व चिपळूण येथील नागरिकांनाच्या मदती साठी भाजपाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आवाहनानुसार पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक व जाणीव एक सामाजिक संस्थाचे संस्थापक नितीन जयराम पाटील यांच्या कडून महाड व चिपळूण येथील पूरग्रस्तांना शिधासामुग्री चा वाटप
पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक व जाणीव एक सामाजिक संस्थाचे संस्थापक नितीन जयराम पाटील यांच्या कडून महाड येथील पूरग्रस्तांना तांदूळ, दोन डाळी, तेल, मीठ, साखर, चहा पावडर, अशी शिधासामुग्री देण्यात आली.ह्या शिधासामुग्री चा वाटप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पनवेल नगरी यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी पाठविण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक महाड व चिपळूण येथे अत्यंत दुर्गम भागात जाऊन शिस्तबद्ध पद्धतीने शिधासामुग्री नागरिकांन पर्यंत पोचविण्याचा काम करीत आहेत।


Bundelikhabar

Related posts

तहसीलदार व चपरासी को रिश्वत लेते हुए रंगे हाथ किया गिरफ्तार

Bundeli Khabar

पॅनल क्रमांक ७ ड चे अधिकृत उमेदवार संदीप गायकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन…

Bundeli Khabar

अ प्रभाग क्षेत्रात अनधिकृत बांधकामांचा सुळसळाट,लेखी तक्रार करूनही कारवाई नाहीच

Bundeli Khabar
error: Content is protected !!