26.8 C
Madhya Pradesh
September 28, 2026
Bundeli Khabar
IMG 20220609 WA0007
महाराष्ट्र

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपातर्फे चार उमेदवारांचे अर्ज दाखल

Bundelikhabar

9 / 100 SEO Score

राकेश चौबे
मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून बुधवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय व प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी अर्ज दाखल केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विधीमंडळ पक्ष प्रतोद आ. ॲड. आशीष शेलार, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मुंबई भाजपा अध्यक्ष आ. मंगलप्रभात लोढा, प्रदेश सरचिटणीस आ.चंद्रशेखर बावनकुळे व आ. अतुल सावे तसेच आ. गोपीचंद पडळकर, आ. बबनराव पाचपुते, आ.जयकुमार रावल, आ. अशोक उइके व आ.जयकुमार गोरे उपस्थित होते.

वरील उमेदवारांखेरीज पक्षातर्फे विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपा प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष मा. उमा खापरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


Bundelikhabar

Related posts

जळगावात २६ फेब्रुवारीला रंगणार राज्यस्तरीय गझल मुशायरा

Bundeli Khabar

मधुमेहाचे उत्तम व्यवस्थापन करण्यासाठी मूठभर बदाम आहारात समाविष्ट करा

Bundeli Khabar

राष्ट्रीय मानव अधिकार अपराध एवम् भ्रष्टाचार विरोधी ब्यूरो” की मनाई गई तीसरी वर्षगाँठ

Bundeli Khabar
error: Content is protected !!